Dictionaries | References

ननुबाळ

   
Script: Devanagari
See also:  नन्नुबाळ , निन्निबाळ

ननुबाळ

   पुन . १ लहान मुलास लडिवाळपणाने संबोधण्याचा शब्द . २ ( उप . ) मोठ्या मुलास उपहासाने लावावयाचा शब्द ; कुकुबाळ दोन्ही अर्थी पहा . [ हिं . नन्हा = चिमुकला + बाळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP