Dictionaries | References

ऐकले तर बाळ, नाही तर काळ

   
Script: Devanagari

ऐकले तर बाळ, नाही तर काळ

   एखादा मुलगा कधी नीट वागतो व ऐकतो पण कधी अगदी त्रास देतो
   अशा वेळी म्हणतात. तु०-असेल तेव्हां सूत नाहीतर भूत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP