Dictionaries | References

गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड

   
Script: Devanagari

गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड

   गरीब मनुष्‍यास न्यायाधिशहि जबर शिक्षा करतो, त्‍याच्याकडे कनवाळू दृष्‍टीने पाहात नाही. किंबहुना त्‍याचा खटला पूर्णपणें लक्ष देऊन न चालवितां त्‍याला शिक्षा झाली तरी बेफिकीर असतो. (उलट श्रीमंताच्या बाबतीत शक्‍य तर तो सुटून जाईल अशी काळजी घेतो.) असा नेहमीचा अनुभव आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP