Dictionaries | References

पडेल हत्ती, तर पाडील भिंती

   
Script: Devanagari

पडेल हत्ती, तर पाडील भिंती     

हस्त नक्षत्राचा पाऊस इतका जोरदार असतो कीं त्यामुळें इमारतींच्या भिंती पडण्याचा संभव असतो.
[ हत्तीहस्त नक्षत्र ] हस्त नक्षत्राचा पाऊस चांगला पडला तर घरांच्या भिंती पडण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP