Dictionaries | References

अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?

   
Script: Devanagari
See also:  अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति

अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?

   ( अडक्याच्या बोहणीला ( भवानीला ) टक्क्याचा गोंधळ पहा ) हत्ती अतिशय थोड्या किंमतींत किंबहुना फुकट मिळाला तरी तो पोसणें ही गोष्ट सोपी नाहीं. तेव्हां आपल्या आवांक्याबाहेरची गोष्ट स्वल्पांत होत असली तरी आपण पतकरण्यांत अर्थ नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP