Dictionaries | References ह हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून Script: Devanagari Meaning Related Words हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( कों.) जेथें मोठमोठ्यांची डाळ शिजत नाहीं तेथें एखाद्या क्षुद्र मनुष्यानें लुडबुड करण्यास जाणें. हत्ती बुडतो अन शेळी ठाव मागते, पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP