Dictionaries | References

पांढरा हत्ती

   
Script: Devanagari

पांढरा हत्ती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पांढर्‍या रंगाचा हत्ती   Ex. प्राणिसंग्रहलयात आम्ही एक पांढरा हत्ती पाहिला.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

पांढरा हत्ती

   पोसण्यास जड असें जनावर
   पांढरा हत्ती फार दुर्मिळ व दिसावयास जरी चांगला दिसला तरी त्यास खावयास घालणें कठिण असतें. यावरुन आपल्या ऐपतीपलीकडची गोष्ट. इं. white elephant.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP