Dictionaries | References

गहनो कर्मणो गती, कोंब्‍यान गिल्‍लो हत्ती

   
Script: Devanagari

गहनो कर्मणो गती, कोंब्‍यान गिल्‍लो हत्ती     

(गो.) कोंबड्याने हत्ती गिळण्यासारखी विचित्र गोष्‍ट नशीबाच्या फेर्‍याने घडते. विपरीत गोष्‍ट घडून येणें. दैव अनुकूल प्रतिकूल असेल त्‍याप्रमाणें विचित्र घटना घडून येतात. कर्म पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP