Dictionaries | References ह हत्ती गेला, शेंपूट राहिलें Script: Devanagari Meaning Related Words हत्ती गेला, शेंपूट राहिलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुख्य भाग संपला, आतां थोडेंच राहिलें याअर्थी. थोडें राहिलें तेव्हां दम काढात्यासाठीं भांडू नका असें सांगण्यासाठीं वापरतात. तु ०- विक्रिते करिणि किमड् कुशे विवादः। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP