Dictionaries | References

ब्रिटिश साम्राज्य म्हणजे शेळीचें शेंपूट

   
Script: Devanagari

ब्रिटिश साम्राज्य म्हणजे शेळीचें शेंपूट     

शेळीचें शेपूट तिच्या अंगावरच्या माशा वरील इतकें लांब नसतें व लाज झाकील इतकें रुंद नसतें. तसें ब्रिटिश साम्राज्य हिंदी लोकांचें रक्षण करुं शकत नाहीं व लाजहि राखूं शकत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP