Dictionaries | References

सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो

   
Script: Devanagari

सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो     

( अशिष्ट.) एखाद्याला सोन्याचा लांच दिला म्हणजे तो कितीहि मोठा असला तरी नम्र होतो. सोन्यानें कोणालाहि वश करतां येतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP