Dictionaries | References द देखील Script: Devanagari See also: दखीत , दखील , देखीत , देखीद , देखून Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देखील A dictionary, Marathi and English | Marathi English | | dēkhīta, dēkhīla, dēkhīda ad and vulgar देखून ad even; so much as. Ex. त्यानें त्याला पाणी दे0 दिल्हें नाहीं. 2 even; a word of exaggeration or emphasis, implying a secret comparison. E x. राजा दे0 त्याचे पायां पडतो even the Rájá prostrates himself at his feet. 3 even, also, likewise. 4 together with; inclusively of; as देखीलबाबती. Ex. त्या शेतास दे0 पांच मण भात पडतें. Rate this meaning Thank you! 👍 देखील मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb एखादी गोष्ट ह्यात अंतर्भूत आहे हे दर्शविणारा संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय Ex. आज माझीदेखील परीक्षा आहे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:सुद्धा ही पणWordnet:ben ও gujપણ hinभी kasتہِ kokलेगीत malകൂടെ mniꯁꯨ nepपनि oriବି panਵੀ sanअपि tamகூட telకూడా urdبھی Rate this meaning Thank you! 👍 देखील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ] क्रि.वि. १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ] Related Words देखील पाणी(देखील) न घोटणें नांवास देखील नाहीं सुखाचा शब्द देखील नाहीं दांतावर मारायला देखील पैसा नसणें दाढसुद्धां (देखील) न माखणें लेगीत पनि கூட تہِ कापल्या करंगळीवर देखील मुतायचा नाहीं ও بھی కూడా ବି ਵੀ उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो अपि advantageously પણ बो भी കൂടെ well despite this नादाराचा एक पैसा आवडत्याक मसण गोड आडसुडी कानींमनीं केसानें चरण झाडणें वाडतलो आपलो आसल्यारि कोटग्यांतु जेंवयेत गांडीक ना फाळी, गांड मागतां कायलोळी गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी म्हटले जाणे सुद्धा खुदाके वास्ते बिल्लीभी चुन्हां नहि मारते काम होणे कच्चेपणा कैलास विटसर कथा कर नये कैलास विटेपर्यंत कथा करप केसास ढका लागणें वायुप्रदुषण विमापत्र शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः वस्त्राचा संन्याशीः वंद्य जगत्राशीं झाडतां सारवतां जन्म गेला, अन् म्हणे मैनाबाई उकीरडा कोणता? जकायती जळांत राहून कोरडें कमळ, गुत्त्यांत राहून अगदीच निर्मळ तोडका मोडका चीवंटी लोण्याची सुद्धां सवत साहवत नाहीं भारतीय स्टेट बँक म्हातारी बोढकी वडयांक उपकारता येथे नरकाचा देवालयाची नित्य फेरी, मोक्ष लाध संसारी नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही नाका म्हणयार राजा जांवय करतात निजल्या सिंहाच्या तोंडी, श्वापदें आपण न घालितीं उडी पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार सावोत्रा सुध्दां सोनें आणि सुगंध स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे ! हिंतचिंतन ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं तत्राप तत्रापि तथापि आपनी आपनी तानमें चिडियाभी मस्तान खरल खोचल गंध नसणें कांकूं करणें ईस गिजगोळा जिवांत जीव आहे तोपर्यंत जिसको न दे मौला, उसको दे सुजाउद्दौला जीव जावो पण जिलबी खावो छपरबंद बलकें बल्कि बल्की बल्कें बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले नंगेमे खुदाभी डरता है नंगेसे खुदा बजार नजरानजर नांव न काढणे पेट्रोलियम खाते सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं आटापाणी बंद करणें खरूत खरोती कस्सा म्हणुन कस्सा कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP