Dictionaries | References

कापल्‍या करंगळीवर देखील मुतायचा नाहीं

   
Script: Devanagari

कापल्‍या करंगळीवर देखील मुतायचा नाहीं     

जो मनुष्‍य दुसर्‍याच्या मुळी सुद्धां उपयोगी पडत नाही अशा मनुष्‍याबद्दल म्‍हणतात. करंगळी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP