Dictionaries | References अं अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं Script: Devanagari Meaning Related Words अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याचें बोट वगैरे कापलें असतां रक्तप्रवाह थांबावा म्हणून पाणी ओततात. पुरंतु पाणी आणावयास दूर तरी जावें लागतें किंवा कांहीं श्रम करावे लागतातपण त्याऐवजीं लघवी करण्यास कांहीं श्रम करावयास लागत नाहींत, पण तेवढेंहि करून जो दुसर्याच्या उपयोगी पडत नाहीं अशा मनुष्याबद्दल तिरस्कारानें हा वाक्प्रचार वापरतात. अतिशाय कृपण, दुसर्याच्या उपयोगी न पडणारा माणूस. या म्हणीचाच पर्याय-‘कापल्या करंगळीवर देखील मुतायचा नाही.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP