Dictionaries | References

ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥

   
Script: Devanagari

ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥

   ब्राह्मण जरी स्वकर्मापासून च्युत झाला तरी त्याची वागणूक इतरांपेक्षां बरीच असतें. इतरांनीं त्यास हिणविण्यांत कांहीं अर्थ नाहीं. -तुगा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP