Dictionaries | References न नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥ Script: Devanagari Meaning Related Words नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुकाराम. परमेश्वराला जरी एखाद्याच्या ठिकाणीं एखादें व्यंग दिसलें तरी त्याबद्दल तो खंत वाटूं देत नाहीं. त्याची योग्य व्यवस्था करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP