Dictionaries | References

उपकार करावा हा धर्म, कोणाचा न घ्यावा तो उत्तम

   
Script: Devanagari

उपकार करावा हा धर्म, कोणाचा न घ्यावा तो उत्तम     

आपण दुसर्‍याच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्‍न करावा पण दुसर्‍याचे मिंधे राहू नये, दुसर्‍याकडून उपकार करून घेऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP