Dictionaries | References

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी

   
Script: Devanagari
See also:  उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी     

सर्व व्यवसायांमध्ये शेतीचा व्यवसाय उत्तम. त्यापेक्षा व्यापार हा कमी प्रतीचा व चाकरी हा कनिष्ठ धंदा होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP