Dictionaries | References

असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती

   
Script: Devanagari

असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती

   स्वतः श्रम केल्याशिवाय शेती करण्यांत फायदा होत नाही. दुसर्‍याकडून शेती केल्यास पदरांत तोटा पडतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP