Dictionaries | References

जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम

   
Script: Devanagari

जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम     

आपल्‍या जिवापेक्षां प्राणी, जनावरे काही अधिक नाहीत. तेव्हां त्‍यांना प्रथम पुढे करणें उत्तम. मनुष्‍यांची हानि वाचविण्याकरितां घोडी वगैरे गेली तरी जाऊं द्यावी. ‘जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेले तरी उत्तम. म्‍हणोन घोडी सोडिली.’ -भाब ७२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP