Dictionaries | References

जीव तोडून करणें

   
Script: Devanagari
See also:  जीव तोडून वागणें , जीव तोडून सांगणें

जीव तोडून करणें     

अतिशय श्रम घेऊन करणें
अगदी मनापासून एखादी गोष्‍ट करणें. वागणें, सांगणें वगैरे. अत्‍यंत काळजीपूर्वक काम करणें. ‘आपण जीव तोडून काळजीने वागतो तरीसुद्धां असा पाणउतारा.’-इंप ५१.
मनापासून करणें
जीवास कष्‍ट सायास देऊन करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP