Dictionaries | References

जीव येणें

   
Script: Devanagari

जीव येणें     

उमेद येणें
उत्‍साह वाटणें. ‘एक भाऊवांचून दुनिया दौलत व्यर्थ आहे. त्‍याचे हातचे पत्र पाहीन तेव्हां माझे बायकोस व मला जीव येईल.’ -पु.द.भा.
ले. ४००-१५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP