Dictionaries | References

ह्रुदयाचें पाणी करणें

   
Script: Devanagari

ह्रुदयाचें पाणी करणें     

अतिशय कष्ट घेणें
जीव तोडून करणें.
कळकळ
जिव्हाळा धरणें. ‘ मि. आर्थर मूर हे आपल्या ह्रुदयाचें पाणी करुन ज्या भाषेंत बोलत आहेत त्या भाषेंत जिवंतपणा आहे.’ -केसरी ६-१-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP