Dictionaries | References

पाणी देणें

   
Script: Devanagari

पाणी देणें     

पोलादास योग्य उष्णतेनंतर थंड करणें
पोलादास योग्य तें काठिण्य आणणें. ‘पाणी देण्याच्या कृतीनें लोखंडांत फेरफार होतात.’
पदाव. १.१५५.
धार लावणें
परजणें.
तिलांजलि देणें
तर्पण करणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP