Dictionaries | References

उदक

   { udaka }
Script: Devanagari

उदक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जल

उदक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  न्हंयो, तळीं, झरी, पावस बी हांचे पसून मेळपी पियेवंक, न्हावंक, शिपूंक, बी वापरूं येता असो द्रव पदार्थ   Ex. उदक हो जिणेचो आदार
HOLO COMPONENT OBJECT:
कूप दुकां च्या दंव दाळीचो रोस जल-घडयाळ
HOLO MEMBER COLLECTION:
दर्या बांय न्हंय जलराश पन्हेरी तळें
HOLO STUFF OBJECT:
झेल जलस्तंभ भोवरो
HYPONYMY:
प्रवाह पावस निबर उदक मृदू उदक गंगाजल शुद्ध उदक अर्घ्य धुवण आदन उचांबळ उथळ तिर्थ बंगा कुचकुच पिवपाउदक पिड्ड्यार उदक
MERO COMPONENT OBJECT:
प्राणवाय हायड्रोजन
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाणी जल नीर
Wordnet:
asmপানী
bdदै
benজল
gujજળ
hinजल
kanನೀರು
kasآب , وٲنۍ
malജലം
marपाणी
mniꯏꯁꯤꯡ
nepपानी
oriଜଳ
panਪਾਣੀ
sanजलम्
tamதண்ணீர்
telనీరు
urdآب , پانی , جل
noun  उदका भशेन पातळ आसता अशी वस्तू   Ex. रमेशाच्या रक्ताचें उदक जालां / हें दूद न्हय सामकें उदक
HYPONYMY:
आडसराचें उदक धंयांतलें उदक
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপনীয়া
telనీళ్ళు
urdپانی , آب
noun  तोंड, दोळे, घाव, बी हातूंतल्यान पाजरपी पातळ पदार्थ   Ex. ताच्या दोनांय दोळ्यांतल्यान एकसारकें उदक व्हांवतालें
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदै
malവെള്‍ളം
mniꯄꯤ
urdپانی
noun  चिकटसाण आनी चकचकसाण   Ex. नकली अळंकारांचें उदक रोखडें वता
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पॉलीश
Wordnet:
tamபாலிஷ்
See : गिलीट

उदक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

उदक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Water.
उदक सोडणें-देणें   Abandon (a thing &c.).
 m  Rising; rising into eminence; emersion.

उदक     

ना.  आप , जल , जीवन , तोय , नीर , पाणी , सलिल .

उदक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पाणी

उदक     

 न. पाणी ; जळ ; नीर ; अंबु ; गोव्याकडे पाणी या अर्थी हाच शब्द रुढ आहे . बरें उदक आण . करुं जातां उदकपान । घोटासवें आठवे कृष्ण । - एरुस्व ५ . ६२ . सामाशब्द - गंगोदक ; तीर्थोदक ; पर्जन्योदक ; संचितोदक इ० [ सं . उद = वर येणें ; ओलें करणें ; तुल . ग्री . ऊदोर ; लॅ . उन्द ; गॉ . वतो ; लिथु . वन्दु . येणें डोळ्यांत , येणें नेत्रांत , येणें , नयनांत - दु : ख होणें ; वाईट वाटून रडणें ; अश्रू येणें . दर्भनिर्मित तया शयनातें । देखतां उदक ये नयनातें ।
क्रि.वि.  उत्तरेकडे ; उ० उदडमुख ; उदगयन . [ सं ]
०सोडणें   देणें -
मालकी सोडणें ; त्याग करणें ; सोडून देणें ; टाकून देणें . गोप्रदानांबद्दल सोळा रुपयांच्या रकमेचें उदक सोडलें जाईल . - गोप्रदानाचे नियम ( बडोदें ) २ .
कोणत्याहि गोष्टीचा संकल्प केल्याचें द्योतक म्हणून मंत्रपूर्वक पाणी सोडणें ; संकल्प करणें .
संकल्पाचें उदक सोडून जेवण्यास आरंभ करणें .
०हातावर   - एखाद्यास दान करणें ; अर्पण करणें ; दुसर्‍यास देऊन टाकणें . उदकापाण्यानें करुन टाकणें - एखादे कार्य , समारंभ , उत्तरक्रिया अतिशय थोड्या खर्चांत व गाजावाजा न करतां फक्त विधीस बाध येऊं न देतां उरकून टाकणें .
घालणें   - एखाद्यास दान करणें ; अर्पण करणें ; दुसर्‍यास देऊन टाकणें . उदकापाण्यानें करुन टाकणें - एखादे कार्य , समारंभ , उत्तरक्रिया अतिशय थोड्या खर्चांत व गाजावाजा न करतां फक्त विधीस बाध येऊं न देतां उरकून टाकणें .
०घेऊन   - ( गो . ) निघून जाणें . [ वचणें = जाणें ]
वचप   - ( गो . ) निघून जाणें . [ वचणें = जाणें ]
०क्रिया  स्त्री. उत्तरक्रिया ; तिलांजलि ; तर्पण .
०घात  पु. बंधारे घालून पाणी अडविणें व अशा रीतीनें जोर उत्पन्न करुन योग्य वेळीं योग्य प्रमाणांत वाटेल तेथें पाणी सोडणें यासंबंधींचें ज्ञान , विद्या ; ६४ कलातील एक कला .
०दान  न. 
उत्तरक्रिया ; तिलांजलि ; तर्पण ; उदकक्रिया .
पाण्याची सोय करणें ( विहीर , तळें इ० बांधून ).
०मेह  पु. एक रोग ; यांत पाण्यासारखी पुष्कळ लघवी होते .
०वाद्य  न. 
जलतरंग ; जलतरंगाकरितां वापरावयाचीं भांडीं .
जलतरंग तयार करणें किंवा तें वाजविण्याची कला .
०शांत   शांति - स्त्री . घरांत कोणी आजारी असल्यास अथवा कांहीं अरिष्ट घडल्यास त्याच्या शांत्यर्थ चार ब्राह्मण बोलावून त्यांकरवीं कांहीं विशिष्ट ( बौधायनसूत्रांत सांगितल्याप्रमाणें ) सूक्तें पठण करावयाचा व जलसिंचन करावयाचा विधि .

उदक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
उदक  n. n. water, [RV.] ; [AV.] ; KātyŚr.; [ŚBr.] ; [MBh.] &c.
the ceremony of offering water to a dead person, [Gaut.]
उदकं   ( √ दा or प्र-√ दा or √ 1.कृ, to offer water to the dead [with gen. or dat.] [Yājñ.] ; [Mn.] ; [R.] &c.; cf.उप- √ स्पृश्)
उदकार्थ   ablution (as a ceremony See )
a particular metre, [RPrāt.]

उदक     

उदक [udaka] कि [ki] ल [l]   (कि) ल a. [cf. [P.V.2.97] ] Watery, conaining water.

उदक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
उदक  n.  (-कं) Water.
E. उन्द् to wet, deriv. irr.; this is sometimes con- sidered as two words, उद and क, each having the same meaning.
ROOTS:
उन्द् उद

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP