Dictionaries | References अ अधिकाराचें उदक सोडणें Script: Devanagari Meaning Related Words अधिकाराचें उदक सोडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अधिकार त्याग करणेंआपल्या हातांतील सत्ता दुसर्याच्या हातांत देणें. ‘ पुणें शहर काँग्रेस समितीनें नगर पालिकेंतील काँग्रेस पक्षावर आपलें नियंत्रण चाललें पाहिजे असा आग्रह धरला होता. परंतु नियंत्रक मंडळांतील काँग्रेस नेते आपल्या अधिकाराचें उदक त्यांचे हातावर सोडण्यास तयार झाले नाहींत. ’ -केसरी ५-७-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP