Dictionaries | References

ताळ सोडणें

   
Script: Devanagari

ताळ सोडणें

   मर्यादा, धरबंद सोडणें
   बेफामपणें वागणें. ‘छे! सासूबाई काय म्‍हणतील? म्‍हणतील यांना अगदी ताळच सोडला. काय, बायकांना घेऊन एका ठिकाणी काय बसतात !’ -पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP