Dictionaries | References

पाणी पिऊन भांडणें

   
Script: Devanagari
See also:  पाणी पिऊन वाद करणें

पाणी पिऊन भांडणें

   जोरानें आवेशानें भांडणें
   ( पाणी, विश्रांति इ. घेऊन ) ताजातवाना होऊन पुन्हां भांडण्यास सुरुवात करणें.
   पुन्हा पुन्हा अवसान घेऊन भांडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP