Dictionaries | References

डोक्‍यावरून पाणी फिरणें

   
Script: Devanagari
See also:  डोक्‍यावरून पाणी जाणें

डोक्‍यावरून पाणी फिरणें     

अगदी परमावधि, शिकस्‍त होणें
कळसास पोचणें. ‘सार्‍या दिवसभर उपद्वयाप करून वर्षाचे कोठी शेदोनशे रुपये मिळाले म्‍हणजे डोक्‍यावरून पाणी फिरलें !’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP