Dictionaries | References

घोडे अटकेला पाणी प्याले

   
Script: Devanagari

घोडे अटकेला पाणी प्याले

   (ऐति.) राघोबादादा पेशवे यांनी पुण्याहून निघून अळकेपर्यंतचा मुलूख पादक्रांत करून तेथे आपले ठाणे बसविले व तेथील सिंधु नदीचे पाणी आपल्‍या गंगथडीच्या घोड्यास पाजले. यावरून पराक्रमाची पराकाष्‍ठा होणें. ‘कृष्‍णाकाठचे घोडे अटकेला पाणी प्याले’ -संग्रामगीते १२७. अटक पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP