Dictionaries | References ए एक पाणी, नरकवाणी Script: Devanagari Meaning Related Words एक पाणी, नरकवाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकाच ठिकाणचे पाणी पिण्यास, स्नान करण्यास, धुण्यास, भांडी घासण्यास वगैरे प्रकारे वापरल्यास ते अतिशय घाणेरडे होऊन त्यापासून रोगराई होण्याचा संभव असतो. पाण्याचे एकच साधन पण ते सुद्धां अगदी वाईट, म्हणजे हाल काय विचारावे. एकुलता पण अतिवाईट निघालेल्या मुलाबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP