Dictionaries | References घ घोडे मारणें Script: Devanagari Meaning Related Words घोडे मारणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जलद प्रवासाचे साधन म्हणून पूर्वी घोडेच असत. तेव्हां एखाद्याचे घोडे मारले म्हणजे त्याची मोठीच नुकसानी होई. यावरून नुकसान करणें. ‘आपण नशिबाचे काय असे घोडे मारले होते की त्याने आपणांस तुरुंगात टाकावे.’ -विकारविलसित. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP