Dictionaries | References

घाटार घोडे नी गोव्यांत व्होडे

   
Script: Devanagari

घाटार घोडे नी गोव्यांत व्होडे

   (गो.) घाटावर प्रवास घोड्यावरून होतो, तर गोव्यात होड्यांतून होतो. गोव्यात ठिकठिकाणी खाड्या आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP