Dictionaries | References

कागदी घोडे नाचविणें

   
Script: Devanagari

कागदी घोडे नाचविणें     

प्रत्यक्ष कार्य न करतां केवळ पत्र व्यवहाराचें अवडंबर माजविणें
केवळ पत्रापत्री करणें
कागदोपत्रीं व्यवहार करण्यांत व्यर्थ कालक्षेप करणें. ‘ कोणतीही नवीन घटना करावयाची जबाबदारी व अधिकार सर्व इंग्रज मंत्रिमंडळाकडेच असल्यानें आयरिश लोकांना संघटनेचे कागदी घोडे नाचवून तरी काय उपयोग ? ’ -आयर्लंडचा इतिहास.
प्रत्‍यक्ष फायदा काही न मिळतां फक्त हिशेब (मोठ्या फायद्याचे) लिहिलेले असणें
केवळ पत्रव्यवहार करणें. कागद पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP