Dictionaries | References च चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज Script: Devanagari Meaning Related Words चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य शहाणा असतो त्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावयाची असते. म्हणून त्याच्यामागे अनेक गोष्टींची काळजी असते, पण जो मूर्ख असतो तो अगदी निर्लज्ज असल्यामुळे त्याला कशाचीहि पर्वा नसते. तो सर्व गोष्टी एकाच मापाने मोजतो व स्वतःचे पोट भरले म्हणजे त्याला दुसर्या कोणत्याहि गोष्टीची फिकीर नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP