Dictionaries | References

लाज

   { lājḥ }
Script: Devanagari

लाज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : प्रतिष्ठा, सराय, लज्जा

लाज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Shame, modesty, sense of decency. 2 Bashfulness. 3 Honor, reputation, honorable standing. v ठेव, राख, संभाळ. 4 Shame, dishonor, disgrace; as नांवावर लाज आणणें -लावणें. लाज राखणें g. of o. To hide the shame of; to cover from shame or exposure. Pr. लाज नाहीं मना कोण्ही कांहीं म्हणा When Shame is extinct in the soul universal reproach is powerless. लाजें- काजें or लाजलज्जेनें By the force or at the impulse of shame; with some sense of shame. काजें is merely in reduplication of लाजें. Sometimes the nominative, लाजकाज, occurs, implying Shame or modesty in the general. v घर, बाळग, सोड, & सुट, जा, उड.

लाज     

ना.  मर्यादा , लज्जा , विनय ;
ना.  खंत , टोचणी ( मनाला लागणारी ) शरम ;
ना.  भिडस्तपणा , भीड , संकोच ;
ना.  अब्रू , प्रतिष्ठा , मोठेपणा ,

लाज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यामुळे मनुष्य इतरांशी बोलायला वा वागण्यात संकोचतो ती मनोवृत्ती   Ex. लाजेमुळे ती मान वर करू शकली नाही
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लज्जा शरम
Wordnet:
asmলাজ
bdलाजिनाय
benলজ্জা
gujતે મનોભાવ જે સ્વભાવત
hinलज्जा
kanಲಜ್ಜೆ
kasشَرم
malലജ്ജ
nepलाज
oriଲାଜ
panਸ਼ਰਮ
sanलज्जा
tamவெட்கம்
telసిగ్గు
urdشرم , عار , ندامت , پشیمانی , شرمندگی , ہچکچاہٹ , تکلف

लाज     

 स्त्री. 
लज्जा ; मर्यादा ; विनय .
भिडस्तपणा ; भीड ; संकोच .
प्रतिष्ठा ; मोठेपणा . ( क्रि० ठेवणे ; राखणे ; संभाळणे ). इच्छा पुरवील महाराजा । त्यासी लाज नामाची । - भूपाळी गणपतिची .
लांछन ; अपमान , अवहेलना . जसे - नांवावर लाज आणणे - लावणे .
शरम ; अपमान बेअब्रू याची मनाला टोंचणी ( अतिरेक दाखविण्यासाठी अनेकवचनी प्रयोग करतात ). दुसर्‍याच्या पुरुषाशी बेशरमपणाने बोलायला लाजा कशा नाही वाटत यांना ? - फाटक , नाट्यछटा ५ . [ सं . लज्जा ] म्ह० लाज नाही मना कोणी कांही म्हणा ( वाप्र . )
०काढणे   निर्लज्ज म्हणणे .
०झांकणे   राखणे अब्रू संभाळणे ; प्रतिष्ठा ठेवणे . आमची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज । - एकनाथ .
०लावणे   लाजविणे . त्याला विजय लाज लावि खरी । - मोकर्ण १७ . १ .
०वांटून   - अगदी निःसंग बनणे .
पिणे   - अगदी निःसंग बनणे .
०होणे   लज्जा वाटणे ; संकोच वाटणे ; अपमानाचा प्रसंग येणे . पतकरावास तर मोठी लाज झाली । - विवि ८ . १ . ८ . सामाशब्द -
०काज  स्त्री. ( सामा . ) लाज ; शरम ; नम्रपणा . ( क्रि० धरणे ; बाळगणे ; सोडणे ; सुटणे ; जाणे ; उडणे ).
०कोंबडा  पु. फार लाजाळू ; संकोची ; भिडस्त . आमचा मुलगा पंक्तीला लाजकोंबडा नाही .
०मर्यादा  स्त्री. मर्यादा ; विनय ; नम्रपणा ; [ लाज + मर्यादा ]
०लज्जा  स्त्री. लाजमर्यादा ; लज्जा ; लाज पहा . [ लाज + लज्जा ]
०लावणा   ण्या लाव्या वि . लाज आणणारा ; अब्रू घालविणारा हा बेटा वंशांत लाजलावणा निघाला । - बाळ २ . १६१ .
०वट वि.  लाजरा ; लज्जाशील ; भिडस्त ; नम्र . बायकांची जा . लाजवट असते . लाजट वि . लाजरा ; जरा भिडस्त . लाजणे अक्रि .
शरम वाटणे ; शरमिंदे होणे .
संकोच वाटणे ; भिडस्तपणाने दबकणे .
विनयी , मर्यादशील असणे .
( लाजाळू नांवाच्या वनस्पतीने ) अंगसंकोच करणे . [ लाज , लज्ज ] लाजरा - वि . लाजाळू ; लाजवट स्वभावाचा ; विनयशील . लाजरी - वि . स्त्री .
लाजाळू ( स्त्री . )
स्पर्श केला असतां जिची पाने मिटली जातात अशी ( वनस्पति ). लाजवणे , लाजविणे - उक्रि .
लाज आणणे ; लाज लावणे ; शरमिंधा करणे . कोणेकाचे वैगुण्य बाहेर काढून तो लाजेल असे करणे . काल तुम्हास बोलावयास विसरलो खरा , आतां ते काढून मला लाजवूं नका .
( गुणांत ) मागे टाकणे . तो असा दाता निघाला की ज्याने कर्ण लाजविला . लाजाळू - ळूं - स्त्रीन . थोड्या स्पर्शाने पाने मिटणारी वनस्पति ; लाजरी . लाजाळूं गाडीत ठेवले तर गाडी चालूं लागताच त्याची पाने मिटतात . - मराठी ६ . पु . ( १८७५ ) पृ . २२४ . लाजाळू - वि . लाजरा . [ सं . लज्जालु ] लाजिंद्रा - वि .
लज्जित . ओशाळा , मिंधा , या शब्दांप्रमाणे विशेषतः उपयोग .
लाजाळू . [ लाज ] लाजेकाजे - क्रिवि . लाजलज्जेने .

लाज     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  त्यो मनोभाव जुन स्वभावगत अथवा सङ्कोच, दोष आदिका कारणले अर्काको छेउमा टाउको उठाउन वा बोल्न दिँदैन   Ex. लाजले उनले केही बोल्न सकिनन्
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सङ्कोच धक
Wordnet:
asmলাজ
bdलाजिनाय
benলজ্জা
gujતે મનોભાવ જે સ્વભાવત
hinलज्जा
kanಲಜ್ಜೆ
kasشَرم
malലജ്ജ
marलाज
oriଲାଜ
panਸ਼ਰਮ
sanलज्जा
tamவெட்கம்
telసిగ్గు
urdشرم , عار , ندامت , پشیمانی , شرمندگی , ہچکچاہٹ , تکلف
noun  विफलताको कारणले हुने घोर निराशा   Ex. बारम्बार परीक्षामा असफल भएका कारण ऊ लाजले ग्रस्त भएकी छे
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुण्ठा संकोच्
Wordnet:
gujકુંઠા
hinकुंठा
kanಆಶಾಭಂಗ
kasپَریشانِ حال
marनैराश्य
mniꯅꯤꯡꯕ꯭ꯀꯥꯏꯕ
oriକୁଣ୍ଠା
telనిరాశ
urdقنوطیت , یاسیت

लाज     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
लाज  f. m. (or f(). ) pl. fried or parched grain (esp. rice grain), [VS.] &c. &c.
लाज  n. n. the root of Andropogon Muricatus, [L.]

लाज     

लाजः [lājḥ]   [लाज्-अच्] Wetted grain.
-जाः   (pl.) Parched or fried grain (f. also); (तम्) अवाकिरन् बाललताः प्रसूनै- राचारलाजैरिव पौरकन्याः [R.2.1;4.27;7.25;] [Ku.7.69,] 8.
-जम् = उशीर   q. v.; लाजोल्लापिकधूमाढ्यमुच्चप्राकारतोरणम् [Mb.5.191.21.] -Comp.
-पेयाः   rice-gruel.
-मण्डः   the scum of parched grain.

लाज     

Shabda-Sagara | Sanskrit  English
लाज  m.  (-जः) Grain, wetted or sprinkled.
 n.  (-जं) The root of the Andropogon muricatum.
 f.  (-जा) or masc. plu. (-जाः) Fried grain.
E. लाज् to fry, aff. अच् .
ROOTS:
लाज् अच् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP