Dictionaries | References

चिंता

   
Script: Devanagari

चिंता     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा   Ex. मुझे दिन-रात यही चिंता लगी रहती है कि मैं इस काम को जल्द से जल्द कैसे खतम करूँ ।
HYPONYMY:
अनुध्यान अनुचिंता कुचिंता अर्थचिंता
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चिन्ता फ़िक्र फिक्र फिकर परवाह सोच धुन फिराक फ़िराक़ आध्या धौजन अवसेर अंदेशा अन्देशा
Wordnet:
asmচিন্তা
bdजिंगासिनाय
benচিন্তা
gujચિંતા
kasفِکِر
kokचिंता
malവിചാരം
marचिंता
nepचिन्ता
panਚਿੰਤਾ
sanचिन्ता
tamகவலை
telచింతన
urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن

चिंता     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  दुविधा, अशांती, अडचण आनी भंय हांचे पसून उत्पन्न मनाची अवस्था   Ex. म्हाका दीस रात हीच चिंता आसता की हांव हें काम बेगो बेग कशें काबार करूं
HYPONYMY:
हुसको कुचिंता अर्थभावना विचारांत गुल्ल
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हुस्को काळजी
Wordnet:
asmচিন্তা
bdजिंगासिनाय
benচিন্তা
gujચિંતા
hinचिंता
kasفِکِر
malവിചാരം
marचिंता
nepचिन्ता
panਚਿੰਤਾ
sanचिन्ता
tamகவலை
telచింతన
urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن

चिंता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Care, concern, anxiety, solicitude. 2 S Thinking, considering, pondering &c. See चिंतन. चिंता वाहणें g. of o. To take thought of or about; to care for. चिंता नाहीं It is of no importance; it does not matter.

चिंता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Care, anxiety; thinking.
चिंता नाहीं   It does not matter.
चिंता वाहणें   To care for.

चिंता     

ना.  काळजी , खंत , घोर , धास्ती , विवंचना , हुरहूर ;
ना.  तमा , पर्वा , फिकीर , हरकत , क्षिती ( नकारार्थी प्रयोग .)

चिंता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था   Ex. त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
HYPONYMY:
आर्थिक चिंता अर्थचिंता
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काळजी फिकीर विवंचना घोर रुखरुख चुटपुट हुरहुर हळहळ
Wordnet:
asmচিন্তা
bdजिंगासिनाय
benচিন্তা
gujચિંતા
hinचिंता
kasفِکِر
kokचिंता
malവിചാരം
nepचिन्ता
panਚਿੰਤਾ
sanचिन्ता
tamகவலை
telచింతన
urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن

चिंता     

 स्त्री. १ काळजी ; फिकीर ; विवंचना ; हुरहुर . २ चिंतन ; विचार करणें ; मनन करणें इ० चिंतन पहा . ३ हरकत ; अडचण ; आभासही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां काय चिंता । - तुगा १२३३ . [ सं . ] ( वाप्र . ) चिंता नाहीं - हरकत नाहीं . ( एखाद्या वस्तूची , माणसाची ). चिंतावणें - अक्रि . काळजी करणें ; काळजींत पडणें ; विवंचनेंत पडणें ; चिंताकुल होणें . मग सुभद्रापति चिंतावला । - जै १५ . ३३ . नसेचि सुत त्याजला म्हणुनि फार चिंतावला । - निमा ३ . १४ . चिंता वाहणें - एखाद्याची सुस्थिति , उत्कर्ष कसा होईल याचा विचार करणें सामाशब्द - चिंताकुल , चिंताक्रांत , चिंताग्रस्त , चिंतातुर , चिंतान्वित - वि . काळजीनें ग्रासलेला ; खंगलेला ; गांजलेला . चिंताग्नि , चिंताज्वर - पु . पराकाष्टेची काळजी ; घोर चिंता ; चिंतारूपी अग्नि , ज्वर , ताप . जळतां चिताग्नीभीतरीं । मेघ झडकरी वर्षे तूं ।
०मणि  पु. १ चिंतिलेलें इष्ट वस्तु देणारें स्वर्गीय रत्न ; कां चिंतामणि जालया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । - ज्ञा १ . २४ . २ गणपति ; गणेश . धुंडी विनटला तुझ्या चरणीं । दयाळू तूं चिंतामणी । - चिंतामणीविजय २ . ६ . ३ परीस ; ज्याच्या स्पर्शानें लोखंडाचें सोने होतें तो कल्पित दगड . चिंतामणीचा होता स्पर्श । सुवर्ण करी लोहास । - गुच ५ . ६८ . ४ ( उप . ) चिंचवणी ; चिंचेचें पाणी . ५ - वि . ज्याचे मानेवरील केस खुरापर्यंत लांब आहेत असा ( घोडा ) - मसाप २ . ५६ .
०रत्न  न. चिंतामणी ; एक रत्न . ते पाषाणही आघवे । चिंतारत्नें कां नोहावें । - ज्ञा १८ . १६४३ .
०रोग  पु. काळजी हा एक रोग ; काळजीरूपी रोग . चिंतारोगें जन ऐसे क्षीण काय होतात । - मोआदि १२ . ८५ . [ चिंता + रोग ] चिंतार्णव - पु . काळजीरूपी समुद्र ; निरनिराळया पुष्कळ गोष्टींची काळजी . [ सं . चिंता = काळजी + अर्णव = समुद्र ]

चिंता     

चिंता मांडणें
काळजी वाहाणें. ‘ब्रह्मांड वरीची चिंता देवे मांडिली।’-सप्र ८.९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP