Dictionaries | References

जन्मतांना रडणें, वाढतां चिंता वाहणें, मरतां निराशी होणें

   
Script: Devanagari

जन्मतांना रडणें, वाढतां चिंता वाहणें, मरतां निराशी होणें     

जन्म पावतांना रडत असणें, पुढे स्‍वतःची काळजी वाहात राहाणें व शेवटी निराश होऊन मरणें, ही संसारात माणसाची लक्षणे होत. We are born crying, live complaining and die disappointed. -सवि ३९६६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP