Dictionaries | References

मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्‍याजवळ

   
Script: Devanagari

मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्‍याजवळ

   [ अवघड झोंप = लवकर जाग येत नाहीं अशी झोंप ] मुलांनीं कितीहि दुसरीकडे खाल्लें तरी आईला त्याचें पोट लहानच दिसतें किंवा आईमुळेंच पोट भरतें व नवर्‍याजवळ निजलें असतां झोंप फार लागते
   लवकर जाग येत नाहीं. खर्‍या प्रेमाच्या माणसाची ही परीक्षा आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP