Dictionaries | References

जागती झोंप

   
Script: Devanagari
See also:  जागती निद्रा

जागती झोंप     

सावध झोप
जरा कोठे आवाज वगैरे झाला असतां उघडणारी झोप
मनात काही तरी अंदेशा असल्‍यामुळे अर्धवट जागृत अवस्‍थेत बिछान्यावर पडणें.
डुलकी
पेंगण्याची स्‍थिति
काही काम करीत असतां, किंवा कोणाची वाट पाहत असतां मध्येच घेतलेला झोपेचा चुटका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP