Dictionaries | References

साखर झोंप

   
Script: Devanagari

साखर झोंप     

साखरेसारखी मधुर झोंप. उन्हाळयामध्यें पहाटेच्या वेळीं लागणारी सुखकर झोंप. ( सामा.) पहाटेची झोंप. ‘ लग्न म्हणजे संसाराचा सूर्योदय होण्याच्या आधींच ही साखर झोंप होय.’ -रंकाचें राज्य ७. ‘ त्याला कळून चुकलें कीं, आपली साखर झोंपेची अपेक्षा आपणाला फार महाग पडणार.’ -हडप, पेशवाईचा पुनर्जन्म, पृ. १७०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP