Dictionaries | References

नाबद साखर

   
Script: Devanagari
See also:  नाबद , नाबदसाखर , नाबदा , नाबदी

नाबद साखर

  स्त्री. खडी साखर ; व्यासवचन इक्षुदंडु । गाळुनि सुरस सारांश गोडुदेशभाषा वळिले लाडु । नाबदेचे आवडी । - मुसभा १ . १९ . गोड अत्यंत नाबदी साखरमुखी घालितां कडकड फार । - रावि २२ . ७८ . नाबादचूर्ण - न . पिठीसाखर ; अरुवार सोजिया फेणिया । नाबदचूर्णे कोंदलिया । - मुविराट ८ . ७१ . नाबदार - पु . खडीसाखरेचा ढीग . - शर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP