Dictionaries | References

हातावर साखर आणि गळयावर कातर

   
Script: Devanagari

हातावर साखर आणि गळयावर कातर     

तोंडानें गोड बोलून किंवा वरुन प्रेम दाखवून मागें गळा कापायचा अथवा घात करावयाचा असें तोंडपुजे पण घातकी लोकांबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP