Dictionaries | References आ आधींच दूध, त्यांत साखर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आधींच दूध, त्यांत साखर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दूध हे जातीचेच मधुर असते त्यांत आणखी साखर पडल्यावर त्याची माधुरी अधिक वाढणारच. अनुकूल परिस्थितीत आणखी अधिक अनुकूल गोष्टी घडून येणें. तु०-अधिकस्याधिक फलम्. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP