Dictionaries | References

मेल्या म्हशीला दहा शेरर दूध

   
Script: Devanagari
See also:  मेल्या म्हशीला पायलीभरर दूध , मेल्या म्हशीला बारा शेर दूध

मेल्या म्हशीला दहा शेरर दूध     

वरप्रमाणेंच. मनुष्य मेला म्हणजे त्याचे गुण आठवतात. पण जिवंतपणीं त्यास हजार नांवें ठेवलीं जातात. ‘ यावर मेल्या म्हशीला दहा शेर दूध असेंहि नानांच्या अभिमान्यांना खिजविण्याकरितां कित्येक म्हणात. V.S. 2-72.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP