Dictionaries | References

आईचे दूध मणगटी खेळविणें

   
Script: Devanagari

आईचे दूध मणगटी खेळविणें     

ज्या मनुष्यास लहानपणी आईचे दूध भरपूर मिळालेले असते त्याचे पोषण चांगले होऊन तो धडधाकट व दणकट बनतो व सशक्त असतो. त्याच्या मणगटांत चांगली शक्ति असते. परंतु ज्याचे पोषण तो पोरका असल्यामुळे वर दुधावर झालेले असते त्याची आबाळ होऊन तो दुर्बल बनतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP