Dictionaries | References ब बोळयानें दूध पिणें Script: Devanagari Meaning Related Words बोळयानें दूध पिणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( अगदीं लहान मुलास दूध ओढून घेतां येत नाहीं तेव्हां दुधांत बोळा भिजवून त्याच्या तोंडांत घालावा लागतो यावरुन ) अगदीं लहान बाळ असणेंबुद्धिहीन असणेंअज्ञानी असणेंस्वतःची बुद्धि नसणें. ‘ हें पहा, मी कांहीं बोळयानें दूध पीत नाहीं अशी फसायला. ’ -त्राटिका. बोंडल्यानें दूध पिणें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP