Dictionaries | References ब बोंडल्यानें दूध पाजणें Script: Devanagari Meaning Related Words बोंडल्यानें दूध पाजणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लहान मुलास स्वतः पितां येत नाहीं म्हणून बोंडल्यानें त्याच्या तोंडांत दूध घालतात. यावरुन लहान मुलाप्रमाणें शिकविणें, करणें, वागविणें. ‘ आम्ही काय कुकुलीं बाळें आहोंत कीं आम्हांला गोड गोड बातम्यांचें दूध पाजतां ? ’ -झंकार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP