Dictionaries | References

मेल्या आईचें दूध प्यालेला असणें

   
Script: Devanagari

मेल्या आईचें दूध प्यालेला असणें     

निर्बळ, निर्जीव, नेभळा असणें. ‘ आम्हीहि कांहीं मेलेल्या आईचें दूध प्यालेलों नाहींत. ’ -केसरी २०-३-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP