Dictionaries | References म मेल्या आईचें दूध प्यालों नाहीं Script: Devanagari Meaning Related Words मेल्या आईचें दूध प्यालों नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मेल्या आईस दूध कोठून असणार ? यावरुन निःसत्व, दुर्बल असा मनुष्य मी नव्हें असा अर्थ होतो. माझ्यांतहि कांहीं पाणी आहे, सामर्थ्य आहे. ( गो.) मेल्या आवयेचें दूध पिलो ना. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP